जर शेताच्या कडील झाडे अशी झालेली असेल तर ते उन्हाच्या तीव्रतेमुळे झालेली आहे. मध्यभागातील असतील तर करपा (सिगाटोका) रोगाची प्रमुख लक्षणे असू शकतात. प्रतिबंधक उपायकरिता प्रोपीकोनॅझोल २५%@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.