Pan karpat ahet

pani karpat ahet mrgdartion karave

1 Like

धुके, ढगाळ वातावरण आणि थोड्याफार प्रमाणात थंडी यामुळे देखील पाने करपत असतात.
नियंत्रण करिता प्रतिबंधक म्हणून प्रोपीकोनॅझोल २५%@१० मिली + अमिनो असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरबारावर,अळीवरकायफवारनी