Pan aali

pane kapat aahe yavar upay kay aahe

लिंबू वरील पाने खाणारी अळी मुळे पाने कुर्तडलेली दिसत आहे
बांधावरील गुळवेल किंवा वासन वेल ही या किडीची पर्यायी खाद्य असणारी वनस्पती काढून नष्ट करावी.
Emamectin Benzoate ५% @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

moshambi

moshambi darar aa rha hai kya kre