use of organic formulation for onion
गांडूळ खत, कोंबडीखत, शेणखत, निंबोळी खत भर देताना वापरू शकता. त्याच बरोबर स्पूरद विरघळणारे, जीवाणू, अझोटोबक्टोर, जीवामृत, अमृतपाणी अशी जैविक जीवाणू आणि खते वापरून जमिनीची सुपीकता वाढवता येते.