Onion

शेतातील बऱ्याच ठिकाणी असे झालेलं आहे उपाय सुचवा काय करावे

Metiram 55%+ Pyraclostrobin 5% WG ( कॅब्रियो टॉप) २० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.