Onion

onion pikavarti pandhre dag padat asun kanda pat pichkat aahe

फुलकिडे व पात कोलमडणे (ट्वीस्टर) रोगाची लक्षणे दिसत आहे.

फुलकिडे नियंत्रण करिता कराटे @ १० मिली + झायनेब ७५% डब्लूपी @३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.