Onion root

onion root

कांदे पिकाच्या रोपे अवस्थेत पिल्या/ मानमोड्या, आणि मर रोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसतात.

व्यवस्थापनात त्वरित ट्रायकोड्रामा व्हिरिडी @२ किलो + शेणखत@१०० किलो एकत्रित मिश्रण करुन शेतात मिसळून द्यावे.
वाफ्यात पाणी साचून राहणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.