Navnath Jagdale

पाने काळी पडत आहे

दीर्घकालीन पावसाची उघडीप असल्यास कपाशीवर फुलकिडे रस शोषक किडीचे प्रादुर्भाव वाढतात.

उपाययोजना
१) सध्या tolfenpyrad १५% ईसी (यमराज)@३० मिली किंवा बायो ३०३@२५ मिली किंवा रीजेंट @५० मिली यापैकी एक कोणतेही कीटकनाशक सोबत @ बायोविटा @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२)चांगल्या परीणामकारक करिता शक्यतो वरीलप्रमाणेच फवारणी करा.