Navnath Jagdale

rop takun 10 divas zhale aahe pauschalu
aahe rop mar na honyasathi Kahi upay

1 Like

वाफ्यात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
ट्रायकोड्रामा जैविक बुरशीनाशक @५०० ग्रॅम + १० किलो गांडूळखत किंवा शेणखतात मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.