Navnath jagdale

कांदा रोप टाकून 15 दिवस झालेत धुक आणी रोग नियञणासाठी कोणती फवारणी करावी खत द्यावे का.

पीळ रोगाची लक्षणे दिसत असेल तर हेक्साकोनॅझोल ५% एस.सी @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.