Naral

naral galat ana valat aahet

पाणी किती प्रमाणात देत आहात?

1 Like

after 10 days 50ltr/1 ped

सुपारी अवस्थेत कोळी रसशोषक किडीचा प्रादुर्भाव झाल्यास फळगळ होते.
नियंत्रण करिता निंबोळी १५०० पीपीएम @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
सूक्ष्म अन्नद्रव्ये २० ग्रॅम + ५ किलो शेणखत / झाड याप्रमाणत घेऊन मातीत मिसळून द्यावे.