Mulala gathi aalyat

valvad pikachya mulala gathi alyat v zad pivale zalet navin futva hot nahi

2 Likes

सूत्रकृमी च प्रादुर्भाव आहे ( Root Knot Nematode) या जातीमुळे मुळव्यावर गाठी तयार होतात.

pathithota garaga avuthuthdi

madulu

yaraga

cyyapagalaru

यासाठी पॅसिलोमायसिस सुडोमोनास एकत्र द्यावे

विठ्ठल जी किती प्रमाणात असी झालेली आहे कळेल का?

या बद्दल उद्या सविस्तर माहिती देण्यात येईल

25% zaleli ahe

Bayer Ch एक प्रॉडक्ट आहे Veliam prime ते भेटते का बघा तुमच्या मार्केट ला @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून अवळनी करा प्रादुर्भाव ग्रस्त पिकाच्या बुडाला.