Mosambi

mosambi che zhad achanak pivde padun sukhate.
adarniy ya var krupaya upay Sanga🙏

ya var pratikiya dya saheb

micalnef 16 आणि ब्लू कॉपर ( कॉपर oxychloride ५०% wp) @३० gram प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ट्रायकोड्रमा व्हिरिडी ५० मिली २ किलो शेणखत मध्ये मिसळून प्रत्येक झाडाच्या मुळाशी टाकावे.

dhanyawad Saheb🙏