Mirchivar rog padlela ahe

mirchivar rog padun karpayla laglee ahe

@9834821354 मिरची वर खूप मोठ्या प्रमाणात चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे, प्रादुर्भाव ग्रस्त झाडे काढून नष्ट करावी. रोगांचे प्रसार व रसशोषण करणाऱ्या किडीसाठी एकात्मिक नियंत्रणासाठी शेतात एकरी@ २० पिवळे- निळे चिकट सापळे लावावे. फुलकिडे प्रभावी नियंत्रणासाठी फिप्रोनील ५% SC(रीजेंट, महावीर) @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.