Mirchivar.kokda.ahi konati favarni karavi

mirchivar.kokda.ahi konati favarni karavi

1 Like

मिरची वरील कोकडा नियंत्रणासाठी पुनर्लागवड केल्यानंतर १५ दिवसांनी बेनेवीया (Cyantraniliprole १०.२६ % od)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बोरनिओची फवारणी घ्या