Mirchici pane vakdee zaleet

mirchici pane vakdee hovun fulgal zalee ahe tyavar upay sanga

फुलगळ होऊ नये म्हणून व फुलांची संख्या वाढावी म्हणून १३.४०.१३ विद्राव्ये खत @५० ग्रॅम + प्लानोफ़िक्ष (NAA) @३ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मिरची चे पाने वाकडे फुलकिडे या रसशोषक किडीमुळे झालेले आहे, नियंत्रणासाठी फिप्रोनील ५ % SC @३० मिली + बायो ३०३ @२० मिली/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिरची पिक लागवड करून ६ महिने झालेले असेल तर अपेक्षित परिणाम मिळण्याची श्यक्यता कमी आहे .