Mirchi

मिरची वरील चुरडा- मुरडा रोगाची लक्षणे दिसत आहे, या रोगाचा प्रसार फुलकिडे मार्फत होतो.
नियंत्रणासाठी cyantraniliprole १०.२६ % OD ( बेनेविया) @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . वरील फवारणीनंतर १० दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा वरील सांगितल्याप्रमाणे फवारणी करावी.

1 Like