Mirchi pivali padli aahe

mirchi pivali padli aahe upay sanga

अन्नद्रव्याची कमतरता दिसत आहे.
त्वरित फवारणी मार्फत सूक्ष्मअन्नद्रव्ये @२५ ग्रॅम + कवच बुरशीनाशक + गरज असेल तर कीटकनाशक एकत्र मिश्रण करून 5-6 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
तसेच ठिबकद्वारे जीवामृत @२०० लिटर ठिबकद्वारे सोडावे.
विद्राव्य खते मुख्य अन्नद्रव्ये दिले तरी चालेल.