Mirchi la ful lagnyasathi konte khat vaprave

mirchi la ful nahi hai

१) ठीबकद्वारे सध्या १३:४०:१३ @५ किलो+ चिलीटेड बोरॉन @२५० ग्रॅम /२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
२) चिलीटेड कॅल्शियम @२५० ग्रॅम + चिलीटेड बोरॉन @२५० ग्रॅम /२०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे.
३) फवारणीद्वारे बोरॉन @२० ग्रॅम + कोरोला @३० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.