Mirchi kokdli aahe

मिरचिवर औषध सांगा
pivlepan aahe

Pegasus वापरा

Pegasus ( Difenthuron ५०%wp) या पेक्षा Rigent गोल्ड (Fipronil १८.५%) @१० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे फुलकिडे च प्रभावी नियंत्रण होईल आणि कोकडा कमी होतील.