Mirachivar.shendimar.aleli.ahe.pivalepana ahe

mirachivar.shendimar.aleli.ahe.pivalepana ahe

कस्टोडिया (# Azoxystrobin 11% + Tebuconazole 18.3 % SC )@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पानातील पिवळेपना कमी करण्यासाठी अमिनो असिड + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून वेगळी फवारणी करावी.