झिंक (जस्त) सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसत आहे. त्वरित झिंक सल्फेट @२५ ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली + सल्फर बुरशीनाशक @४० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.