Mirachi var curmuda ahi upay sanga

mirachi var curmuda ahi upay sanga.

1 Like

चुरडा ग्रस्त झाडे काढून टाकून नष्ट करावी त्यामुळे दुसऱ्या झाडावर विषाणूचा प्रसार होणार नाही.

एकरी @२० चिकट सापळ्यांचा वापर करावा.
मिरची वरील चुरडा - मुरडा रोगाची लक्षणे दिसत आहे , या रोगाचा प्रसार फुलकिडे मार्फत होतो .
नियंत्रणासाठी cyantraniliprole १० . २६ % OD ( बेनेविया ) @ ३० मिली / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . वरील फवारणीनंतर १० दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा वरील सांगितल्याप्रमाणे फवारणी करावी .

1 Like