करडे भुंगेरे चे लक्षणे आहेत. नियंत्रणाची आवश्यकता नाही. प्रतिबंधक उपाय म्हणून ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.