कांद्याचे रोप 14 दिवसाचे झाले ते पाऊसाने मर होऊ राहिले
त्या साठी कोणती फवारणी केली पाहिजे ?
संपूर्ण माहिती फोन कॉलद्वारे देण्यात आलेली आहे.
डाऊनि व पीळ पडणे रोगची लक्षणे दिसत आहे.
व्यवस्थापन
फ़ोलिओ गोल्ड @१५ मिली सोबत अमिनो असिड @४० मिली + सिलिकॉन बेस स्टीकर@१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किंवा
रोपांची लागवड करून ५०-६०- दिवसाचे झाले असल्यास व त्या मध्ये मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास त्वरित १०:२६:२६ @१५ किलो + सोबत दाणेदार किंवा पावडर स्वरूपाचे बुरशीनाशक जसे कि रेडोमिल गोल्ड @१२५ ग्रॅम किंवा ताकत (कॅप्टन ७०+ हेक्झाकोनझोल ५% पावडर)@१२५ ग्रॅम/१० गुंठे क्षेत्रासाठी या प्रमाणात घेऊन शेतात सिम्पून द्यावे(शेतकऱ्यांचे अनुभव).