Mavs padala

Mavs padala yadathi Kay upay karava

सोयबीन वरील रस सोषक व पाने खाणारी साठी अलिका @१० मिली + अमिनो आम्ल @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वरीलप्रमाणे फवारणीचे नियोजन केल्यास किडीवर नियंत्रण मिळवता येईल.