Mava

mava zala ahe tr pivale pane zale ahe tr kay karave

सिट्रस सायला रस शोषक किडीची लक्षणे आहेत.
उपाययोजना:
१) उलाला @१० ग्रॅम + मॅकल्नेफ @३० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.