Mava tuttude var upay sanga

mava tuttude var upay sanga

मावा व तुडतुडे कीड नियंत्रण करिता थायमेंथोकक्झाम २५% WG (अक्ट्रा)@१० ग्रम किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८% (टाटा मिडा, कॉन्फिडर)@५ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.