Mava ked

mava ked panacha khale desat ahi Kai karave

सुनिता जी मार्केट मध्ये उलाला या नावाने कीटकनाशक मिळते, मावा कीड नियंत्रण करिता उलाला १० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.