Mava ala

माझ्या गव्हावरवर मावा आला आहे उपाय सांगा

1 Like

मावा किड नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम २५% (अक्ट्रा) @१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ok thik hai