Marकाय करता येईल उपाय

मर काय करता येईल उपाय

आता मर रोगावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. करपा रोगाची किंवा घाटे अळीची लक्षणे असेल तर इमामेक्टीन बेन्झोएट ५% SG(प्रोक्लेम, मिसाईल) @५ ग्रॅम इमामेक्टीन बेन्झोएट ५% SG(प्रोक्लेम, मिसाईल) @५ ग्रॅम/ + हेक्साकोनाझोल ५%@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.