Mar rog

पिकावरील मर रोग आलेले आहे

जमिनीत उकरून पहा कातर कीड किंवा हुमणी असू शकते.
हुमणी व कातर कीड असेल तर मेटारायझिम अॅनिसोपिली@२ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून पाटपाणी द्वारे द्यावे.

जमिनिमधुन् बुरशि दिसते

बुरशी असेल तर रेडोमिल गोल्ड (मेटॅलॅक्सिल - 4% आणि मॅन्कोझेब - 64% WP).@२०० ग्रॅम/१०० लिटर पाण्यात मिसळून आवळनी घालावी