maka che bajar vadhtil ka nay?
किरण जी मागील वर्षी चा मका अजून शेतकऱ्याकडे पडून आहे दर सध्या 1200 ते 1400 पर्यंत आहे बाजार भावाचं काही सांगू शकत नाही ते आवक वर अवलंबून असते.