Maka

मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली १० लिटर पाण्यातुन फवारणी करावी. मेटा-हायझीयम ॲनिसोप्ली किंवा नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारावे किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एससी ४ मिली प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. उपविभागीय कृषि अधिकारी,संगमनेर