Limbu

limbu pane gal and pane pivli hot aahet

सूक्ष्म अन्नद्रव्येची कमतरता वाटत आहे.
फवारणी मार्फत मिकल्नेफ ३२ @३० ग्रॅम + रोगर @३० मिली//१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.