Limbu

rog upay … 7 varshqche

लिंबू वरील खैऱ्या रोगाची लक्षणे आहेत.
या रोगाची लक्षणे पावसाळ्यात फार मोठ्या प्रमाणात होतो.
रोग नियंत्रण करिता झाडावरील रोगग्रस्त फांद्या, पाने काढून जाळून नष्ट कराव्यात. कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% @३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन @३ ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.