Limbu

konti kid ahe v upay kay karava

काय करायचे बर

सुधीर आमच्या पण लिमुनीला आस झालंय

नागअळी नियंत्रण करिता निंबोळी अर्क १०००० ppm @२० मिली + डायमेथोएट २०%EC ( रोगर)@३० किंवा Confidar (imidacloprid १७.७%@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.