Limbu

चार ते पाच महिन्यापासून असा रोग दिसत आहे उपाय सांगा

लाल कोळी ची प्रादुर्भावमुळे असे झालेले आहे.
Fenpyroximate 5%EC @२० मिली (डायनामाईट प्लस, मीटीगेट सिगेट) किंवा डायकोफोल @२० मिली किंवा propargite(ओमाईट) @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
१५ दिवसाच्या अंतराने वरील पैकी कुठल्याही कोळी नाशकाची फवारणी करावी.
टीप : कंसात दिलेली नावे ही मूळ घटक असलेल्या कीटकनाशकांची व्यापारी नावे आहेत.