Lashkari Ali Sathi paryay suchwa

lashkari Ali Che niyantran Kashi karavi

1 Like

डेलिगेट

या साठी मेटारायझीम एक लिटर घेऊन 200 लिटर पाण्यात टाकावे आणि त्यामध्ये 2 किलो काळा गुळ बारीक करून टाकावा 20 तासानंतर याची पम्पाद्वारे फवारणी करावी 4 दिवसात कीड आटोक्यात येईल