ऊस lagvan केली आहे

कीड नाशक जंतू नाशक फवारणी करणे

1 Like

लोकरी मावा आहे आहे, लोकरी मावा नियंत्रणाकरिता ५% निंबोळी अर्क सोबत डायमीथोऐट 30% EC @ २ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

किंवा Malathion 5% भुकटी @१० किलो ची धुरळणी करावी.

मावा किडीच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा डाय मिथॉइट (30% प्रवाही )15 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा मिथेल डिमेटोन ( 25% प्रवाही )15 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी …डॉक्टर आनंदा वाणी