Kuldeep Raskar

माझ्या तुरीला फुल लागायला लागलेत परंतु ते फुल गळू नये किंवा कीड लागू नये फुलाला म्हणून कोण ती फवारणी करावी

सध्या काही करण्याची गरज नाही. पिकात वापसा स्थिती येउद्या मग पुढील नियोजन सांगण्यात येईल.
तूर पिकात पिसारी पतंग शेंग माशी व घाटे अळी या किडींची लक्षणे दिसतात ती पण शेंग भरणी अवस्थेत.

1 Like

dhnywad sir