Kothimbir pivalee padlee

kothimbirivar mava ani pandhree fulpakre padun pivalee padlee ahe

1 Like

जीवाणूजन्य पानावरील ठिपके (बक्टेरियल लिफ स्पॉट) रोगाची लक्षणे दिसत आहे.
नियंत्रण:
अतिप्रमणात पाणी देणे थांबवा सतत ओलावा राहत असल्याने रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमणात पसरते.
फवारणी करिता स्ट्रेप्टोसायक्लीन @3 ग्रॅम + कॉपर ओक्षिक्लोराईड ५०% WP@ ३० ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

सिगल सुपर खत सुध्दा टाकावे किंवा dap ची फवारणी करावी

ᴄᴀʟʟ ᴋᴀʀᴀ 8766523964