Konti favarni karaychi

konti favarni karaychi

आता हेक्झाकोनझोल ५% ( conrafplus)@३० मिली + फेरस सल्फेट( सूक्ष्म अन्नद्रव्ये) @ ३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील फवारणी नंतर खालीलप्रमाणे
पात पीळ पडणे हे कोलोट्रीटीकम या बुरशीमुळे होतात.
नियंत्रण करिता मेटालाक्झील ८% + मोन्कॉझेब ६४% (रेडोमिल गोल्ड, मास्टर)@३० ग्रॅम + फिप्रोनील ५ %(रीजेंट)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like