Konte kht vaprave

pernicious kasich karavi kiti inchwar asavi

kashachi

निकम जी रब्बी ज्वारी साठी
खत नियोजन कोरडवाहू साठी :५०:२५:२५ ( नत्र, स्पुरद, पालाश ) एवढी मात्रा आवश्यक असते.
आणि रब्बी साठी ८०:४०:४० ची शिफारस केलेली आहे.
दोन ओळीतील अंतर हे ४५ सेमी ( दिड फूट) असावे. व दोन झाडमधील अंतर १० ते १५ सेमी असावं.