Konta powder favarni Karaych yala

konta powder favarni Karaych yala

मावा आहे ,
मावा नियंत्रणासाठी शेतात एकरी @२० चिकट सापळे लावावे, ५%निंबोळी अर्काची फवारणी करावी, मावा किडीचा प्रभावी नियंत्रणासाठी Flonicamaide 50%Wg (उलाला)@५ ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

माफ करा ५ ग्रॅम/प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी