Konati phavarni karu

ya rogavar konati phavarni karavi

५% निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा डायमिथोइट (३० ई.सी.) १० मिली + १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा क्वीनॉलफॉस (१.५%) एकरी ८ किलो पावडर धुरळणी करावी

डॉ. आनंदा वाणी, निवृत्त प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

कपाशी पिकावर लागवडीपासून 30 ते 35 दिवस कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नये. जर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर 5%निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काची फवारणी करावी.