ठिबक द्वारे १२:६१:००@५ किलो /प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर ठिबक द्वारे सोडावे.
फवारणी मधून अमिनो अँसिड@३० मिली/+ फिप्रोनील ५%sc@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.