Kokda

majhya kapus chya pikala kokda padla ahe. ase magill varshaparyant kadich jhale nahi. kay karave?

2-4 D या तणनाशकामुळे झालेले आहे. नियंत्रण करिता २% DAP (२०० ग्रॅम)/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तो कोकडा नाही तननाशक मुले झालं ते