Kodala bursi ne valu rahile

kodala bursi ne valu rahil

मूळकूज रोगाची किंवा मररोगामुळे रोपे वाळत असतील नियंत्रणासाठी humic acid+ रोको (मिथील थायफिनेट 70%)@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

sedyavar bursi

sed mar

सुरेश जी प्रादुर्भाव ग्रस्त फांद्या व फळे काढून नष्ट करावी. प्रभावी नियंत्रण करिता नेटीओ (Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25% )@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.