Kodala bursi lagli

kodala bursi lagli

सुरेश जी मूळकूज रोगाची लक्षणे आहेत

मूळकूज रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोड्रामा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची १००० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.